तुझ्यासाठी मी आज हि तोच आहे,
कधी वारा तर कधी गंध आहे.....
अजून हि मी कालचाच दीप आहे,
जो फक्त तुझ्यासाठी जळत आहे.....
तू गेलीस सोडून जरी,
तरी नाही दुःख मज आहे....
न बोलीन काही कधी,
जरी आलीस परतुनी कधी......
काल हि तूच होतीस जगण्याचा मार्ग,
आणी आज हि तू माझा स्वर्ग.....
जीवन तुझ्याविणा व्यर्थ आहे,
तूच जगण्याचा खरा अर्थ आहे.....
Dedicated to : मीनल घनवटकर.