तुजवीण मी आहे अधुरा,
सोडू नकोस साथ माझी..... मी आहे अपुरा......
तूच माझ्या आयुष्याचा दिवा,
तूच माझी शिक्षा.... तूच माझा धडा......
कधी खट्याळ तर कधी शांत,
कधी मनास वाटे खंत......
तू आज हि तशीच हवी मला,
जशी होतीस माझ्या मना.......
तुज शोधता मज सापडे,
एक मिणमिणता दिवा......
ज्याचे तेज माझासाठी,
साचवे दुखांचा थवा......
नाही मी दुखी तीचापासून,
जी वाटे मीरा सारखी......
पण आजही ती आहे,
राधा माझ्या मनाची......
Dedicated to : मीनल घनवटकर.